速報APP / 教育 / MPSC Maha Exam App

MPSC Maha Exam App

價格:免費

更新日期:2019-04-19

檔案大小:7.7M

目前版本:2.16

版本需求:Android 4.1 以上版本

官方網站:http://limratechnosys.com

Email:limratechnosys@gmail.com

聯絡地址:隱私權政策

MPSC  Maha Exam App(圖1)-速報App

MAHA EXAM APP – मध्ये असलेली थोडक्यात माहिती -

१. सदर अँप मधील प्रश्न हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगांने तसेच महाराष्ट्र शासनांच्या विविध विभागातील पदांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये विषयांनुसार विचारलेल्या प्रश्नानुसार, प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत .

२. सदर अँपमध्ये वेळोवेळी नविन प्रश्न बनवुन ते विषयांनुसार समाविष्ट केले जातील.

३. सदर अँपमध्ये एखादा प्रश्न चुकीचा किंवा त्यांचा पर्याय चुकीचा असल्यास त्या प्रश्नांचे स्क्रीन शॉट काढून व्हॉट्प्स क्रमांक ९४०४८०७२३५ वर पाठवावे. तसेच त्या प्रश्नांचे काही संदर्भ असल्यास ते पण पाठविण्यात यावे. त्या प्रश्नाचा बरोबर पर्याय सुचित करण्याची विनंती आहे.

४. सदर अँपमध्ये खालील विषयांनुसार सविस्तरपणे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करण्यात आले आहे.

१. मराठी व्याकरण - - एकुण प्रश्न संख्या

१. वर्णमाला - ३१०

२. संधी - १२६

३. नाम - १३०

४. सर्वनाम - ११०

५. विशेषण - १६४

६. क्रियापद - १५९

७. क्रियाविशेषण अव्यय - ३३९

८. उभयान्वयी अव्यये - ०९८

९. शब्दयोगी अव्यये - २२३

१०. केवलप्रयोगी अव्यये - ०७३

११. विभक्ती - ०५१

१२. लिंग - ०७०

१३. वचन - ०५७

MPSC  Maha Exam App(圖2)-速報App

१४. काळ - ०९१

१५. प्रयोग - १५२

१६. शब्दसिध्दी - १०१२

१७. समास - ५५२

१८. विराम चिन्हे - ०४४

१९. अलंकार - ०२२

२०. वृत्त - ०१५

२१. रस - ०२५

२२. समानार्थी शब्द - ६०२

२३. विरुध्दार्थी शब्द - २१७

२४. आतापर्यंत विचारलेले प्रश्न - १६१०

२. English Gramar - - Total Que.

1. Artical - 63

2. Gender - 59

3. One word Subsutite - 416

4. Question tag - 031

5. Tense - 131

6. Change the Voice - 100

MPSC  Maha Exam App(圖3)-速報App

7. Sentence - 063

8. Prepositions - 089

9. Degree - 050

11. Direct-Indirect Speech - 055

12. Noun - 105

13. Pronoun - 060

14. Adjective - 071

15. Adverbs - 084

16. Simple, Compound And Complex Sentence - 067

17. As soon as - 018

18. As well as - 012

19. Hardly hand …. When - 020

20. No sooner …. Than - 017

21. Not only ….. but also - 016

22. If - 010

23. Unless - 010

24. Number - 105

25. Other Exam - 223

३. राज्यघटना - - एकुण प्रश्न संख्या

MPSC  Maha Exam App(圖4)-速報App

१. प्रस्तावना, सरनामा व उद्देशपत्रिका - १३९

२. राज्यघटनेत कोणत्या देशाकडून काय घेतले आहे- - ०४१

३. मुलभूत अधिकार - ०९६

४. घटनात्मक उपाय योजनेचा हक्क - ०१६

५. मार्गदर्शक तत्वे - १०३

६. मुलभुत कर्तव्य - ०११

७. परिशिष्ट्ये / अनुसुचि - ०४०

८. राष्ट्रपती - ०९१

९. उपराष्ट्रपती - ००२

१०. संसद - ०३९

११. लोकसभा - ०१०

१२. राज्यसभा - ००६

१३. पंतप्रधान व मंत्रीमंडळ - ०१३

१४. संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र - ०२१

१५. नागरिकत्व - ००५

१६. घटनादुरुस्ती - ०३०

१७. न्यायालयीन खटले - ०२१

१८. राज्यपाल - ०४५

१९. विधानसभा - ०४८

MPSC  Maha Exam App(圖5)-速報App

२०. विधानपरिषद - ०३७

२१. राज्य मंत्रिमंडळ - ०२०

२२. महाधिवक्ता - ०१५

२३. निवडणूका - ०३१

२४. सर्वोच्च न्यायालय - ०८८

२५. उच्च न्यायालय - ८५

२६. इतर न्यायालये - ०२६

२७. नियंत्रक व महालेखापाल - ०३०

२८. पंचायतराज - ०१६

२९. विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी - ०१४

३०. राजभाषा - ०१३

३१. आणिबाणी संबंधी तरतुदी - ०१५

३२. विशेष राज्यासंबंधी तरतुदी - ००७

३३. लोकसेवा आयोग - ००८

३४. शिक्षण - ०१४

३५. संघराज्य व राज्य यांमधील संबंध - ००६

३६. वित्त व्यवस्था - ००५

३७. संघराज्य व राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा - ००५

३८. भाग - ०९०

MPSC  Maha Exam App(圖6)-速報App

३९. केंद्र, राज्य व समवर्ती सूची - १२२

MPSC  Maha Exam App(圖7)-速報App